पासवर्ड तयार करताना, तो मजबूत (स्ट्रॉंग) असणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून अकाउंट सुरक्षित ठेवता येईल आणि कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याची भीती राहणार नाही. परंतु आपला पासवर्ड स्ट्रॉंग आहे की नाही हे कसे ओळखणार ? तर,अशी अनेक टूल्स आहेत ज्याद्वारे पासवर्ड स्ट्रॉंग आहे कि नाही हे ओळखता येते.
Source link