आजचे पंचांग 21 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति वैशाख ०१, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल त्रयोदशी, रविवार विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०९, शव्वाल ११, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २१ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी साडे चार ते ६ वाजेपर्यंत.

त्रयोदशी तिथी मध्यरात्री १ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, उत्तरफाल्गुनी नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग मध्यरात्री ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र कन्या राशीत भ्रमण करे.

  • सूर्योदय: सकाळी ६-१८
  • सूर्यास्त: सायं. ६-५७
  • चंद्रोदय: सायं. ४-५७
  • चंद्रास्त: पहाटे ४-३९
  • पूर्ण भरती: सकाळी १०-५० पाण्याची उंची ३.६७ मीटर, रात्री १०-५९ पाण्याची उंची ३.९० मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३३ पाण्याची उंची १.२७ मीटर, सायं. ४-३४ पाण्याची उंची १.५८ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८
मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटे ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्यााकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत. गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

21 april 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment