सावञ मुलांवरून विवाहीतेचा शारीरीक व मानसिक छळ..



एरंडोल:येथील जहांगीरपुरा भागातील माहेरवाशिण शोभाबाई एकनाथ कार्ले यांना २ सावञ मुलांवरून सासरच्या लोकांकडुन वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शोभाबाई कार्ले यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरून सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ गंजीधर कार्ले(पती) रा.कन्हेरे ता. पारोळा, रूख्माबाई गंजीधर कार्ले(सासू),रेखा नंदू धारे(नणंद) रा. जळगाव,सिमाबाई छोटू अहीरे(नणंद) रा. उधना, सुरत,बापू गंजीधर कार्ले(दिर) रा.जळगाव यांचा आरोपींमध्ये समावेश असून पुढील तपास एरंडोल पोलिस करीत आहेत.

Comments (0)
Add Comment