चित्रा नक्षत्र रात्री १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ. वज्र योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, विष्टी करण संध्याकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१७
- सूर्यास्त: सायं. ६-५७
- चंद्रोदय: सायं. ६-३३
- चंद्रास्त: पहाटे ५-४१
- पूर्ण भरती: सकाळी ११-५३ पाण्याची उंची ४.१३ मीटर, रात्री ११-५१ पाण्याची उंची ४.०० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२३ पाण्याची उंची ०.७५ मीटर, सायं. ५-४३ पाण्याची उंची १.५४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७
मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांपासून ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपासून ते ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री ११ वाजून १४ मिनिटांपासून ते ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना वस्त्र अर्पण करा तसेच विष्णु चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)