प्रतिपदा तिथी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतक द्वितीया तिथी प्रारंभ. स्वाती नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग दुसऱ्या दिवशी ५ वीजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतीपात योग प्रारंभ, बालव करण संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतक कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र तुला राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१६
- सूर्यास्त: सायं. ६-५८
- चंद्रोदय: सायं. ७-२५
- चंद्रास्त: सकाळी ६-१५
- पूर्ण भरती: दुपारी १२-२७ पाण्याची उंची ४.३० मीटर, रात्री १२-१९ पाण्याची उंची ३.९९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५० पाण्याची उंची ०.५६ मीटर, सायं. ६-१८ पाण्याची उंची १.५६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १९ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७
मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपासून ते ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपासून ते ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – तुमच्या आहारात मुगाची डाळ असावी तसेच हिरव्या रंगाचे पेहराव परिधान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)