एरंडोल: एरंडोल-जवखेडा रस्त्यावर गिरणा निम्न कालव्याच्या पुलाजवळ एका अनोळखी २५वर्षीय युवकाचे प्रेत शुक्रवारी दुपारी आढळुन आले.पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.विखरण चे पोलिस पाटील विनायक पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
अंजनी नदी काठावर मिळून आले अनोळखी तरूणाचे प्रेत
