अनुराधा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, वरीयान योग दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, गर करण सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर विष्टी करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१५
- सूर्यास्त: सायं. ६-५८
- चंद्रोदय: रात्री ९-१६
- चंद्रास्त: सकाळी ७-३४
- पूर्ण भरती: दुपारी १-३६ पाण्याची उंची ४.४२ मीटर, उत्तररात्री १-१६ पाण्याची उंची ३.८२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४२ पाण्याची उंची ०.४३ मीटर, सायं. ७-२४ पाण्याची उंची १.७३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून २३ मिनिटांपासून ते ९ वाजून १ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २२ मिनिटांपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – कुमारिकांना खिर खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)