MS Dhoni Scam: महेंद्रसिंह धोनीच्या नावाने लूट, लोकप्रियतेचा गैरवापर करुन केली जातेय पैशांची मागणी


स्कॅमर्स महेंद्रसिंग धोनीच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ते धोनीच्या नावाचा वापर करुन ऑनलाइन फसवणूक करत आहेत. दूरसंचार विभागाने इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट केली आहे. तसेच, युजर्सला अशा फसवणुकीपासून सावध राहून तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source link

cybercrimeMS Dhoni Scamsocial media userstelecom departmentमहेंद्रसिंह धोनीच्या नावाने लूट
Comments (0)
Add Comment