‘Samsung Galaxy Buds FE’ हे ईयरबड्स ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च केले गेले होते आणि लॉन्चच्या वेळी त्यांची किंमत 9,999 रुपये होती. विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या बँक ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही ते अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. या डीलबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
Samsung Galaxy Buds FE ची ही आहे किंमत
सध्या, Samsung Galaxy Buds FE earbuds Amazon वर 7,499 रुपयांना उपलब्ध आहेत. Amazon सर्व बँक कार्ड व्यवहारांवर या इअरबड्सवर 3,000 रुपयांची झटपट सूट देत आहे. बँकेच्या ऑफरनंतर, त्याची प्रभावी किंमत 4,499 रुपये असेल. याचा अर्थ असा की, तुम्ही हे सुंदर आणि शक्तिशाली सॅमसंग इअरबड्स अर्ध्याहून कमी किमतीत घरी नेऊ शकता.
Samsung Galaxy Buds चे फीचर्स
- FE Galaxy Buds FE स्ट्रॉंग बास आणि स्पष्ट टोनसह उत्कृष्ट क्वालिटीचा आवाज देते.
- यात ॲक्टिव्ह व्हॉईस कॅन्सलेशन (ANC) साठी देखील सपोर्टआहे.
- यात अर्गोनॉमिक डिझाइनसह टच कंट्रोल्स देखील आहेत.
- यात तीन मायक्रोफोन सिस्टमसह स्मार्ट टेक्निकचा सपोर्ट आहे, जो कॉलिंग दरम्यान क्रिस्टल क्लिअर साउंड क्वालिटी प्रोव्हाईड करतो.
- कंपनीचा दावा आहे की, एकटे इयरबड पूर्ण चार्ज केल्यावर 8.5 तास टिकतात, तर चार्जिंग केससह ते एकूण 30 तासांचे बॅटरी लाईफ देते. म्हणजेच तुम्ही ते पुन्हा पुन्हा चार्ज न करता बराच काळ वापरू शकता.
Amazon ग्रेट समर सेल
Amazon ग्रेट समर सेल घराची सजावट, घड्याळे, परफ्यूम, पुस्तके, खेळणी, गेमिंग, स्पोर्ट डिव्हाईसेस आणि यासारख्या बऱ्याच आवडत्या वस्तूंवर अप्रतिम सवलत देते.सेल दरम्यान या बँक कार्ड्सवर इन्स्टंट डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. OneCard क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट उपलब्ध आहे. यावर ईएमआयचे पर्यायही उपलब्ध आहे. तसेच ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डांवरही सूट दिली जाते.