द्वादशी तिथी सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, उत्तराभाद्रपदा नक्षत्र संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, वैधृति योग सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ.कौलव करण सकाळी ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मीन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१०
- सूर्यास्त: सायं. ७-०१
- चंद्रोदय: पहाटे ३-५३
- चंद्रास्त: सायं. ४-१९
- पूर्ण भरती: सकाळी ९-५० पाण्याची उंची ४.०४ मीटर, रात्री ९-५६ पाण्याची उंची ४.२४ मीटर
- पूर्ण ओहोटी : पहाटे ३-३० पाण्याची उंची १.०५ मीटर, दुपारी ३-३५ पाण्याची उंची १.३२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांपासून ते ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून १२ मिनिटांपासून ते ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस आहे.
आजचा उपाय – पाण्यात जास्वंदीचे फुल घालून, ते सूर्याला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)