AC Blast: एसीचा अतिवापर ठरू शकतो स्फोटाचे कारण, अशी घ्या काळजी


उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना आपण ऐकत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे एअर कंडिशनरलाही आग लागू शकते, ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तर जाणून घेऊया एसीमध्ये स्फोट होण्याची कारणे कोणती असतात आणि हे टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी.

Source link

AC Blastइलेक्ट्रिकल बिघाडएअर कंडिशनरएसीचा अतिवापरगॅस गळती
Comments (0)
Add Comment