त्रयोदशी तिथी दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, रेवती नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग मध्यरात्री १२ वाजून २८ मिनिटांपर्यं त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ. वणिज करण दुपारी २ वाजून ४१ मिनिाटंपर्यंत त्यानंतर शकुनि करण प्रारंभ, चंद्र सांयकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०९
- सूर्यास्त: सायं. ७-०२
- चंद्रोदय: पहाटे ४-३
- चंद्रास्त: सायं. ५-२०
- पूर्ण भरत: सकाळी १०-४१ पाण्याची उंची ४.४४ मीटर, रात्री १०-४१ पाण्याची उंची ४.३३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-१३ पाण्याची उंची ०.६० मीटर, सायं. ४-२९ पाण्याची उंची १.२९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांपासून ते ७ वाजून २० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ३ वाजून २५ मिनिटांंनी ते ४ वाजून १९ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मार्च दुपारी १ वाजून ९ मिनिटांपर्यंत, पंचक काळ सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शंभोशंकराच्या मंत्रांचा जप १०८ वेळा करा, यासाठी रुद्राक्ष माळेचा उपयोग करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)