रोहीणी नक्षत्र सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग दुपारी दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, तैतील करण दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री १० वाजून२६ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०७
- सूर्यास्त: सायं. ७-०३
- चंद्रोदय: सकाळी ७-४
- चंद्रास्त: रात्री ९-३६
- पूर्ण भरती: दुपार १-४६ पाण्याची उंची ४.७५ मीटर, उत्तररात्री १-२३ पाण्याची उंची ४.०१ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४७ पाण्याची उंची ०.१४ मीटर, सायं. ७-४४ पाण्याची उंची १.६२ मीटर
दिनविशेष: अक्षय्य तृतीया, श्रीबसवेश्वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, मुस्लिम जिल्काद मासारंभ, एकोरामाराध्य जयंती
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून 9 मिनिटे ते ४ वाजून ५1 मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – विष्णु मंदिरात तांदूळ, दूध आणि साखरेचे दान करा, तसेच पाण्याचा माठ देखील दान करू शकता.(आचार्य कृष्णदत्त शर्मा)