षष्ठी तिथी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांपर्यतं त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, शुल योग सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंडयोग प्रारंभ, कौलव करण दुपारी २ वाजून २८ मिनिटांपर्यंत, त्यानतंर गर करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०६
- सूर्यस्त: सायं. ७-०४
- चंद्रोदय: सकाळी १०-३६
- चंद्रास्त: रात्री १२-१७
- पूर्ण भरती: पहाटे २-५३ पाण्याची उंची ३.४७ मीटर, सायं. ४-०६ पाण्याची उंची ३.९८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-४२ पाण्याची उंची १.१८ मीटर, रात्री १०-३१ पाण्याची उंची २.१० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ८ मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुापरी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ३ वाजून २७ मिनिटांपासून ते ४ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शंकराला ७ बेलाची पाने आणि ११ धोत्र्यांची पाने अर्पण करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)