आजचे पंचांग 15 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति वैशाख २५, शक संवत १९४६, वैशाख शुक्ल, अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०२, जिल्काद ०६, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १५ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी १२ वाजून दीड वाजेपर्यंत. अष्टमी तिथी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांपर्यतं त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ

आश्लेषा नक्षत्र दुपारी ३ वाजून मिनिटांपर्यंत, त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, विष्ठी करण संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दुपारी ३ वाजून २५ मनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०५
  • सूर्यास्त: सायं. ७-०४
  • चंद्रोदय: दुपारी १२-२६
  • चंद्रास्त: उत्तररात्री १-३४
  • पूर्ण भरती: पहाटे ४-४४ पाण्याची उंची २.९१ मीटर, सायं. ६-०८ पाण्याची उंची ३.५८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-४८ पाण्याची उंची १.९१ मीटर, रात्री १२-५२ पाण्याची उंची २.१३ मीटर


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ७ मिनिटे ते ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ४ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ वाजून दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५० मिनिटांपासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, भद्राकालची वेळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा तसेच गायीला हिरवा चारा खाऊ घाला. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

15 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment