उत्तर फाल्गुनी नक्षत्र रात्री १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग सकाळी १० वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, गर करण सकाळी ११ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कन्या राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०४
- सूर्यास्त: सायं. ७-०६
- चंद्रोदय: दुपारी २-५१
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-१०
- पूर्ण भरती: सकाळी ९-०५ पाण्याची उंची ३.१५ मीटर, रात्री ८-५२ पाण्याची उंची ३.५६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-३७ पाण्याची उंची १.७७ मीटर, दुपारी २-२५ पाण्याची उंची २.०८ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर भद्राकाळ मध्यरात्री रात्री १२ वाजून ३७ मिनिटांपासून ते ५ वाजून २८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – सूर्योदयाच्या आधी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)