एरंडोल येथे सेवा व सुविधा विषयी मार्गदर्शन शिबिर..!


(शैलेश चौधरी)

एरंडोल: येथे ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका सभागृहात सेवा व सुविधा या विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी अँड.आल्हाद एम काळे,अँड आकाश महाजन,अँड चंद्रकांत पारखे,अँड सायली बिर्ला,अँड ज्ञानेश्वर महाजन, कुलदिप पवार,समिर वाल्डे, कुसुम पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.याप्रसंगी नगरपालिका कर्मचारी व नागरीक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

Comments (0)
Add Comment