नासाचा इशारा! 250-फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय धगधगत्या वेगाने


सात लघुग्रह आहेत जे येत्या तीन दिवसांत पृथ्वीच्या सर्वात जवळ जाणार आहेत. सर्वात उल्लेखनीय म्हणजे Asteroid 2024 JZ6 हा एक 845-foot (257.71 m) अंतराळ खडक पृथ्वीच्या दिशेने वेगाने जात आहे. आता हे घटना चिंताजनक आहे का याचा नासाने खुलासा केला आहे.

Source link

Asteroidasteroid near earthNasaनासापृथ्वीजवळ लघुग्रहलघुग्रह
Comments (0)
Add Comment