विशाखा नक्षत्र सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, परिधि योग दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-०८
- चंद्रोदय: सायं. ७-०८
- चंद्रास्त: पहाटे ५-३१
- पूर्ण भरती: दुपारी १२-०३ पाण्याची उंची ४.३६ मीटर, रात्री ११-५३ पाण्याची उंची ३.७९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१४ पाण्याची उंची ०.५६ मीटर, सायं. ६-०३ पाण्याची उंची १.८७ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १ मिनिटांपासून ते १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी साडे तीन पासून ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत,भद्राकाळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)