आजचे पंचांग 24 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति ज्येष्ठ ०३, शक संवत १९४६, ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ११, जिल्काद १५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २४ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत

प्रतिपदा तिथी संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ, अनुराधा नक्षत्र सकाळी १० वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, शिवयोग सकाळी ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, बालव करण सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०३
  • सूर्यास्त: सायं. ७-०८
  • चंद्रोदय: रात्री ८-०७
  • चंद्रास्त: सकाळी ६-१७
  • पूर्ण भरती: दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.४५ मीटर, रात्री १२-२६ पाण्याची उंची ३.७९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४६ पाण्याची उंची ०.४६ मीटर, सायं. ६-४२ पाण्याची उंची १.८ मीटर.


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ११ मिनिटांपासून ते ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय -लक्ष्मी मातेला गुलाबाचे फुल अर्पण करा आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

24 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment