तृतीया तिथी संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, मूल नक्षत्र १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, साध्य योग सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र धनू राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-०९
- चंद्रोदय: रात्री १०-०२
- चंद्रास्त: सकाळी ८-०६
- पूर्ण भरती: दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.४३ मीटर, उत्तररात्री १-४० पाण्याची उंची ३.६८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५४ पाण्याची उंची ०.४९ मीटर, सायं. ७-५९ पाण्याची उंची १.९४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत,दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपासून ते ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ संध्याकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपासून ते ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – माशांना कणकेचे गोळे खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)