चतुर्थी तिथी संध्याकाळी ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी १० वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, शुभ योग सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, बव करण सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१०
- चंद्रोदय: रात्री १०-५९
- चंद्रास्त: सकाळी ९-०८
- पूर्ण भरती: दुपारी २-४७ पाण्याची उंची ४-३४ मीटर, उत्तररात्री २-२४ पाण्याची उंची ३.५७ मीटर
- पूर्ण ओहोटी : सकाळी ७-३३ पाण्याची उंची ०.६२ मीटर, रात्री ८-४५ पाण्याची उंची २.०० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ११ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांपासून ते ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात पासून ९ वाजेपर्यंत,दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपासून ते ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गंगाजल, मध आणि अत्तर एकत्र करून शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)