श्रवण नक्षत्र सकाळी ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, ऐन्द्रे योग रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृती योग प्रारंभ, वणीज करण दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंचर कुभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-११
- चंद्रोदय: रात्री १२-३२
- चंद्रास्त: सकाळी ११-१३
- पूर्ण भरती: पहाटे ३-१८ पाण्याची उंची ३.४२ मीटर, सायं. ४-२५ पाण्याची उंची ४.१० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-११ पाण्याची उंची १.११ मीटर, रात्री १०-४९ पाण्याची उंची २.०० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपासून ते ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, भद्राकाल मध्यरात्री १ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर पंचक रात्री ८ वाजून ६ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजून २४ मिनिटांपर्यं.
आजचा उपाय – गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)