उत्तरभाद्रपद नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यामान योग प्रारंभ, गर करण सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ चंद्र दिवस-रात्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१२
- चंद्रोदय: उत्तररात्री २-२९
- चंद्रास्त: दुपारी २-१०
- पूर्ण भरती: सकाळी ७-२० पाण्याची उंची ३.४५ मीटर, सायं. ७-२० पाण्याची उंची ३.९१ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-०० पाण्याची उंची १.७४ मीटर, उत्तररात्री २-०३ पाण्याची उंची १.२४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडेसात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपासून ते ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत.भद्रकालची वेळ संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय – लक्ष्मी नारायणाची पूजा करून श्रीसुक्त पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)