द्वादशी तिथी मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, अश्विनी नक्षत्र मध्यरात्री १२ ववाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग सकाळी ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, कौलव करण दुपारी दीड वाजेपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१२
- चंद्रोदय: पहाटे ३-०९
- चंद्रास्त: सायं. ४-०८
- पूर्ण भरती: सकाळी ९-३५ पाण्याची उंची ४.११ मीटर, रात्री ९-१८ पाण्याची उंची ३.९२ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-५५ पाण्याची उंची ०.८८ मीटर, दुपारी ३-१४ पाण्याची उंची १.८१ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १४ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपासून ते १ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शंभोशंकराला दूध आणि दही अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)