एसीची थंडगार हवा, चोर सुखावला, मस्त झोपला; शेजाऱ्यांना गेट उघडा दिसला अन् मग…


एका घरात चोरी करण्यासाठी चोरटा संधी साधून घरात शिरला. घर रिकामं होतं. त्यामुळे अडचण कशाचीच नव्हती. पण एसीमुळे चोरटा गजाआड गेला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Source link

policethiefuttar pradeshउत्तर प्रदेशचोरपोलीस
Comments (0)
Add Comment