भरणी नक्षत्र रात्री १० वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. शोभन योग सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, गर करण सकाळी ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ४ ववाजून १४ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१२
- चंद्रोदय: पहाटे ३-५१
- चंद्रास्त: सायं. ५-१०
- पूर्ण भरती: सकाळी १०-२८ पाण्याची उंची ४.४१ मीटर, रात्री १०-१२ पाण्याची उंची ३.९४ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४५ पाण्याची उंची ०.५८ मीटर, सायं. ४-१४ पाण्याची उंची १.८० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते १२ वाजून २० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ११ वाजून १९ मिनिटांपासून ते ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.भद्रकालची वेळ सकाळी १० वाजून १ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – तुपाचा दिवा लावून सुंदरकांडचे पठण करा आणि लाल वस्त्र परिधान करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)