कृतिका नक्षत्र रात्री ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर रोहीणी नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ५-२३
- सूर्यास्त: सायं. ७-१६
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर भद्रकालची वेळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – दुर्गा ३२ नाम स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)