मृगशिरा नक्षत्र संध्याकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ. शूल योग रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, बव करण संध्याकाळी ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलवर करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथून राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१४
- चंद्रोदय: सकाळी ६-२३
- चंद्रास्त: रात्री ८-२०
- पूर्ण भरती: दुपारी १२-५० पाण्याची उंची ४.६७ मीटर, रात्री १२-३० पाण्याची उंची ३.९३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५४ पाण्याची उंची ०.३१ मीटर, सायं. ६-५५ पाण्याची उंची १.७५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवून जास्वंदीचे फूल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)