Modi Cabinet 2024 Ministers and Portfolios: मोदी सरकार ३.० सरकारमधील मंत्री आणि त्यांचे खाते, एका क्लिकवर संपूर्ण यादी


Modi Cabinet 2024: राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकळातील शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह ७२ जणांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मोदी ३.० मध्ये एकूण ७१ मंत्री असून त्यापैकी ३० कॅबिनेट दर्जाचे आहेत.

Source link

modi cabinet 2024 ministers and portfoliosNarendra Modinarendra modi cabinet 2024narendra modi cabinet 2024 full list of ministersnarendra modi cabinet 2024 portfoliosकेंद्रीय मंत्रिमंडळनरेंद्र मोदीनरेंद्र मोदी सरकार मंत्री आणि खाते
Comments (0)
Add Comment