Reasi Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी अपडेट; सुरक्षा दलांनी सुरू केली…


Reasi Terror Attack: वैष्णोदेवी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर रायसी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलांकडून तिघा दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. हा हल्ला लष्कर-ए-तैयबाने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Source link

nia team reaches j-kreasi terror attackजम्मू- काश्मीरयात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्लारायसी दहशतवादी हल्ला
Comments (0)
Add Comment