फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये तरुणींचं लैंगिक शोषण; भाजप IT सेल प्रमुखांवर RSS स्वयंसेवकाचा आरोप


Amit Malviya: भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख असलेल्या अमित मालवीय यांच्यावर संघाच्या स्वयंसेवकानं अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यानंतर मालवीय यांच्याकडून कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे.

Source link

amit malviyabjp it cell headRSSsexual exploitationअमित मालवीयआरएसएसभाजप आयटी सेल प्रमुखलैंगिक अत्याचार
Comments (0)
Add Comment