हस्त नक्षत्र सकाळी ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, वरियान योग रात्री ९ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, तैतील करण दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-१६
- चंद्रोदय: दुपारी २-१९
- चंद्रास्त: उत्तररात्री २-१२
- पूर्ण भरती: सकाळी ७-५९ पाण्याची उंची ३.१५ मीटर, सायं. ७-१९ पाण्याची उंची ३.४३ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-२३ पाण्याची उंची २.३६ मीटर, उत्तररात्री २-०६ पाण्याची उंची १.५० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांपासून ते १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – दूध, गुळ आणि तांदूळ गरजूंना दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)