चित्रा नक्षत्र दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, परिधी योग रात्री ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, वणिज करण संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुला राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं.स ७-१७
- चंद्रोदय: दुपारी ३-०९
- चंद्रास्त: पहाटे २-१२
- पूर्ण भरती: सकाळी ८-५९ पाण्याची उंची ३.४० मीटर, रात्री ८-१७ पाण्याची उंची ३.३८ मीटर
- पूर्ण ओहोटी:पहाटे २-०६ पाण्याची उंची १.५० मीटर, दुपारी २-३० पाण्याची उंची २.३६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपासून ते १ वाजून ४६ मिनिटांपासून, दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गायीच्या कच्च्या दुधाने शंभोशंकराला अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)