चित्रा नक्षत्र दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, शिव योग रात्री ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, विष्टी कऱण सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुला राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-१७
- चंद्रोदय: सायं. ४-०१
- चंद्रास्त: पहाटे २-४७
- पूर्ण भरती: सकाळी ९-४४ पाण्याची उंची ३.६७ मीटर, रात्री ९-१४ पाण्याची उंची ३.३९ मीटर
- पूर्ण ओहोटी : पहाटे २-५१ पाण्याची उंची १.२७ मीटर, दुपारी ३-२६ पाण्याची उंची २.३२ मीटर
- दिनविशेष: निर्जला एकादशी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ११ मिनिटांपासून ते ९ वाजून ७ मिनिटांपासून, त्यानंतर रात्री ११ वाजून २२ मिनिटांपासून ते १२ वाजून २ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – हनूमान चालीसा पठण करा आणि गरजवंतांना छत्री दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)