चंद्र आता ‘थांबणार’; 18.6 वर्षांनंतर आकाशात दिसणार एक विसम्यकारी दृश्य


चंद्र लवकरच आकाशात थांबणार आहे. हे दर 18.6 वर्षांनी घडते. म्हणजे चंद्र क्षितिजावरील सर्वात जास्त अंतरावर उगवेल आणि मावळेल. या दोन नैसर्गिक घटनांमधील वेळ वाढेल. एवढेच नाही तर ते आकाशातील सर्वात उंच आणि सर्वात खालच्या बिंदूवरही जाईल.

Source link

18. 6 year moon cycle18. 6 वर्षांचे चांद्रचक्रcelestial phenomenaMoonखगोलीय घटनाचंद्र
Comments (0)
Add Comment