ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा असाही फटका; ॲपलमुळे सत्य समोर,पत्नीने मागितला घटस्फोट, नवऱ्याने मागितली कंपनीकडे भरपाई


ॲपल आपल्या डिव्हाईसेसमध्ये फॅमिली शेअरिंग फीचरची सुविधा प्रोव्हाईड करते. या फीचरमध्ये, तुम्ही एकाच आयडीसह 5 ॲपल डिव्हाइसेसवर लॉग इन करू शकता आणि या सर्व डिव्हाइसवर फोटो, व्हिडिओ आणि इतर कन्टेन्ट ऑटोमॅटिकली शेअर केले जातात. अशी ही कॉमन शेअरिंगची सुविधा इंग्लंड मधील एका दाम्पत्यात मात्र संघर्षाचे कारण ठरली आहे.

Source link

appledivorce causefamily sharing featureघटस्फोटाचे कारणफॅमिली शेअरिंग वैशिष्ट्यॲपल
Comments (0)
Add Comment