महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेस्ट कामगार व केबल सेनेच्या चिटणीस रुकेश गिरोल्ला यांनी सरकारला थेट ट्विटर द्वारे प्रश्न विचारला


आज प्रयत्न महानगरपालिका खड्डेमय रस्त्यावर ज्यांचा अपघात झाला ज्याचा मृत्यु झाला संसार उध्वस्त झालं अश्या बेजबाबदार महानगरपालिका विरोधात बंद कधी ?
तसेच बेस्ट कामगारांना 73 कोटी प्रलंबित कोविड भत्ता , 2016 ते 2021 वेतनकराची थकबाकी, खोटं सांगून आज बेस्ट बस बंद पाडल्या. प्रत्येक डेपो मध्ये आज 200 ते 300 कामगारांनी हजेरी लावली तरी का सोडल्या नाही ? काल 60 बस चे उद्घाटन केलं आणि आज 8 बस याच्या कार्यकर्त्यांनी फोडले ?
आज सरकार सरकारी यंत्रणा,सरकारी मालमत्तचें नासधूस करताना पहिल्यांदाच पाहिलं.
पुढे त्यांनी सांगितले मला आजून ही लक्षात आहे , वंदनीय मा.बाळासाहेबाचा काळ होतो त्यांनी बंद पुकारलं तर आम्ही शाळेचे कपडे धुवायला टाकायचो. तेथे जे झालं त्यांचा निषेधच पण ! महाराष्ट्र जे होत आहे ते निव्वळ राजकारण. आम्ही मावळ गोळीबार ,रोज होणारी शेतकरी आत्महत्या हे कसं विसरायचं ? याला पण केंद्र जबाबदार आहे का ? असे थेट प्रश्न रुकेश गिरोल्ला यांनी आमच्याशी बोलताना विचारले

Comments (0)
Add Comment