पंचमी तिथी रात्री ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ, धनिष्ठा नक्षत्र दुपारी १ वाजून ५ मिनिटांपर्यत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, विष्कुंभ योग सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यातंनर प्रीती योग प्रारंभ, कौलव करण सकाळी १० वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०५
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: रात्री ११-१३
- चंद्रास्त: सकाळी १०-०८
- पूर्ण भरती: पहाटे २-२५ पाण्याची उंची ३.८४ मीटर, दुपारी ३-१९ पाण्याची उंची ४.४८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१३ पाण्याची उंची ०.७७ मीटर, रात्री ९-२९ पाण्याची उंची १.५९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस असेल.
आजचा उपाय – गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवून दुर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)