षष्ठी तिथी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ, शतभीष नक्षत्र सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. आयुष्यमान योग मध्यरात्री १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ. गर करण सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०५
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: रात्री ११-५२
- चंद्रास्त: सकाळी ११-०७
- पूर्ण भरती: पहाटे ३-१९ पाण्याची उंची ३.७५ मीटर, सायं. ४-०३ पाण्याची उंची ४.३६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०५ पाण्याची उंची १.०८ मीटर, रात्री १०-२२ पाण्याची उंची १.५० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ दुपारी २ वाजून ८ मिनिटांपासून ते ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ५ मिनिटांपासून ते ११ वाजून १ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी (२८ जून) ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत.पंचक पूर्ण दिवस असेल.
आजचा उपाय – भगवान विष्णूंच्या मंदिरात तूपाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)