पूर्वभाद्रपद नक्षत्र सकाळी १० वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. सौभाग्य योग रात्री ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ. विष्टी करण सकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०५
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: रात्री १२-३०
- चंद्रास्त: दुपारी १२-०५
- पूर्ण भरती: पहाटे ४-२४ पाण्याची उंची ३.६५ मीटर, सायं. ४-४९ पाण्याची उंची ४.२० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०६ पाण्याची उंची १.४५ मीटर, रात्री ११-१८ पाण्याची उंची १.४० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते ८ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १३ मिनिटांपासून ते ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांपासून ते १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत.पंचक पूर्ण दिवस असेल.
आजचा उपाय – भगवान विष्णूंच्या मंदिरात तूपाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)