त्रयोदशी तिथी सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, मृगशिरा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, गंड योग सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, वणीज करण सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०७
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: पहाटे ४-१३
- चंद्रास्त: सायं. ६-०७
- पूर्ण भरती: सकाळी ११-११ पाण्याची उंची ४.३७ मीटर, रात्री १०-५४ पाण्याची उंची ३.६५ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-१६ पाण्याची उंची ०.६७ मीटर, सायं. ५-१० पाण्याची उंची १.९८ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ७ मिनिटे ते ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ०६ मिनिटांपासून ते ११ वाजून २ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – भगवान विष्णुच्या मंदिरात जावून प्रार्थना करा तसेच गरजवंताला चण्याची डाळ दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)