Tata Croma 1.5 Ton Split AC: नवीन एसी खरेदी करण्याच्या विचार करत आहात? टाटांच्या कंपनीचे हे प्रोडक्ट ठरेल बेस्ट चॉइस

Tata Croma 1.5 Ton Split AC: जर तुम्ही नवीन Split AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata च्या Croma ब्रँडचा हा एसी तुमच्या लिस्टमध्ये असायला हवा. यात अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत आणि कूलिंग कॅपॅसिटी देखील उत्तम आहे. चला तर मग या एसीबद्दल अधिक जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीची कंपनी क्रोमा इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. इतर डीवाईसेसच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले क्रोमा स्वतःच्या ब्रँडिंगसह बऱ्याच काळापासून प्रोडक्ट्स आणत आहे. या कंपनीचे एसी देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. आज आपण या कंपनीच्या नवीन Split AC बद्दल सर्वकाही जाणून घेणार आहोत.

इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी

Tata Croma 4 in 1 Convertible 1.5 Ton 3 Star Inverter Split AC हा एसी इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवर काम करतो. या क्नॉलॉजीमुळे वीजेची मोठी बचत होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. इन्व्हर्टर एसी असल्यामुळे हा कोणत्याही प्रकारच्या हवामानात उत्कृष्ट कॅपॅसिटीसह काम करतो.

डिझाइन आणि फिटिंग

डिझाइनच्या बाबतीत, हा एसी खूपच आकर्षक आहे. तुम्ही हा एसी घराच्या कोणत्याही खोलीत सहजपणे फिट करू शकता. कंपनीकडून फिटिंगसाठी देखील पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमची फिटिंगची चिंता मिटते.

किंमत आणि ऑफर

Tata च्या Croma ब्रँडवर सध्या आकर्षक डिस्काउंट्स मिळत आहेत. अधिकृत साइटवरून ऑर्डर केल्यास तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. उदाहरणार्थ, HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला त्वरित 2000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही हा एसी खरेदी करताना मोठी बचत करू शकता. हा एसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 30,990 रुपये खर्च करावे लागतील. तसेच, विविध बँक ऑफर्समुळे तुम्हाला आणखी डिस्काउंट मिळू शकतो. यामुळे हा एसी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

Tata Croma 1.5 Ton Split AC हे एक संपूर्ण पॅकेज आहे, ज्यात तुम्हाला कूलिंग, वीज बचत, आकर्षक डिझाइन आणि सोप्या फिटिंगसह अनेक फायदे मिळतात. सध्याच्या डिस्काउंट ऑफर्समुळे हा एसी खरेदी करणे अत्यंत फायद्याचे ठरेल. त्यामुळे, तुम्ही जर नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Croma 1.5 Ton Split AC हा एक उत्तम पर्याय आहे.

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

1.5 टन स्प्लिट एसीac priceBank offersTata Croma एसीइन्व्हर्टर तंत्रज्ञान
Comments (0)
Add Comment