Pune Kondhwa नागरिक अधिकार मंचाच्या वतीने चप्पलचे वाटप Sameer Shafi Pathan अध्यक्ष

तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख

कोंढवा खुर्द येथील भीम नगर भागातील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना तसेच परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना नागरिक अधिकार मंचाच्या वतीने चप्पलचे वाटप करण्यात आले.त्यावेळेस नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण म्हणाले की मंचाच्या वतीने गरजू नागरिकांना चप्पल वाटप करण्यात आले भविष्यात देखील नागरिक अधिकार मंच तर्फे गरजू मुली मुलांना शैक्षणिक साहित्य साठी मदत करण्यात येतील असे अनेक कार्य नागरिक अधिकार मंचातर्फे भागातील राबवण्यात येतील त्यावेळेस नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण उपाध्यक्ष निखिल रोकडे ,इसाक भाई पानसरे ,अमर सहानी ,श्रीकांत जाधव ,आफरीन पठाण ,शाफीन मेमन शहबाज शेख रियाज बागवान समीर शेख ,तौसिफ मुजावर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment