BSNL160 Day Plan: Jio, Airtel आणि Vi डेटा प्लॅन्सच्या वाढत्या किमतींवर बीएसएनएलचा ‘खास’ उपाय; नाममात्र किमतीत मोफत कॉलिंग आणि डेटा


BSNL160 Day Plan हा नवीन डेटा प्लॅन खास आहे कारण तो इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्याप्लॅनच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला लॉंग व्हॅलिडिटी मिळते आणि ती फार महागही नाही. याचाच अर्थ तुम्ही कमी खर्चात जास्त फायदे मिळवू शकता…

Source link

Comments (0)
Add Comment