Jio vs Airtel: Netflix सब्सक्रिप्शनसह या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची रंगली स्पर्धा, अनलिमिटेड कॉलिंगसह ऑफर केला जात आहे शेकडो जीबी डेटा


Jio vs Airtel: जर तुम्ही कमी किंमतीत मोठ्या प्रमाणात डेटा आणि नेटफ्लिक्ससारख्या प्रीमियम ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देणारा पोस्टपेड प्लॅन शोधत असाल, तर जिओचा 1549 रुपये आणि एयरटेलचा 1749 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

Source link

Comments (0)
Add Comment