Mumbai Rain Live Updates: मुंबईत काही बसचे मार्ग वळविले
५२३, ५२४, ५२५, ४०९, ४६१, ४६९, ७०६, ३४९ इत्यादी मार्गावरील सर्व बसेसच्या मार्गात मोठमोठे खड्डे पडल्याने या बसेसची वाहतूक SEEPZ परिसरातून वळविण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.