Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
अल्लू अर्जुन पुष्पा २ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Fri, 04 Apr 2025 04:22:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg अल्लू अर्जुन पुष्पा २ - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड https://tejpolicetimes.com/?p=115544 https://tejpolicetimes.com/?p=115544#respond Fri, 04 Apr 2025 04:22:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=115544 बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड

Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘छावा’ सिनेमा चांगला चालत असून ४९व्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करणार आहे. फार कमी चित्रपटांमध्ये असं घडतं की, ते इतके दिवस पडद्यावर राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया […]

The post बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड

Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘छावा’ सिनेमा चांगला चालत असून ४९व्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करणार आहे. फार कमी चित्रपटांमध्ये असं घडतं की, ते इतके दिवस पडद्यावर राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया सिनेमाच्या कमाईबद्दल. विकी कौशलचा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झालेल्या साऊथच्या एल२ एम्पुरन आणि सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटांविरुद्ध उभं राहणं ही एक उत्तम गोष्ट आहे.

‘छावा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

५ आठवड्यांच्या अधिकृत आकडेवारीनुसार आणि ६ व्या आठवड्याच्या सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, छावाने ४२ दिवसांत ६०२.११ कोटी रुपये कमावले. ४३ व्या, ४४ व्या आणि ४५ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ₹ १.१५, ₹ २ आणि ₹ १.१५ कोटींची कमाई केली. ४६ व्या, ४७ व्या आणि ४८ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ०.९, ०.५५ आणि ०.४ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने गेल्या ४८ दिवसांत ६०८.२६ कोटी रुपये कमावले आहेत.

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड

छावाच्या कालच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी १०:४० वाजेपर्यंत चित्रपटाने ०.४० कोटींची कमाई केली आहे आणि एकूण कमाई ६०८.६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन

छावा पुष्पा २ चा विक्रम मोडू शकेल का?

पुष्पा २ ने ४९ व्या दिवशी हिंदीतून ३८ लाख रुपये कमावले होते. ‘छावा’ आता हेही मागे टाकत आहे. तसंच, ४९ व्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘गदर २’ च्या ०.०५ कोटी, ‘जवान’ च्या ०.१७ कोटी आणि ‘पठाण’ च्या ०.३ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे.
‘एखाद्या महिलेला नग्न दाखवलं तर…’ सिनेमातील अश्लील सीन्सबद्दल स्पष्टच बोललेल्या स्मिता पाटील
दरम्यान, विकी कौशलने ‘छावा’मध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, डायना पेंटी, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंग यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचं बजेट १३० कोटी रुपये आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

The post बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=115544 0
वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई https://tejpolicetimes.com/?p=112355 https://tejpolicetimes.com/?p=112355#respond Mon, 30 Dec 2024 03:46:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112355 वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

Pushpa 2 Box Office Collection : पुष्पा 2ने २५व्या दिवशीही बक्कळ कमाई केलीये. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाने बक्कळ कमाई केलीये. आजपर्यंत भारतातील कोणत्याही चित्रपटाने २५ व्या दिवसात एवढी कमाई केलेली नाही जितकी ‘पुष्पा 2’ ने केली आहे. सुकुमारच्या या सिनेमावर शेवटच्या रविवारी प्रचंड नोटांचा […]

The post वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

Pushpa 2 Box Office Collection : पुष्पा 2ने २५व्या दिवशीही बक्कळ कमाई केलीये.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाने बक्कळ कमाई केलीये. आजपर्यंत भारतातील कोणत्याही चित्रपटाने २५ व्या दिवसात एवढी कमाई केलेली नाही जितकी ‘पुष्पा 2’ ने केली आहे. सुकुमारच्या या सिनेमावर शेवटच्या रविवारी प्रचंड नोटांचा वर्षाव झालाय.

रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट केवळ या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट नाही तर भारतातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. तीन आकड्यांनंतरही या चित्रपटाची कमाई दोन आकड्यांमध्येच आहे. मात्र, शुक्रवारी प्रथमच कलेक्शन सिंगल डिजिटवर पोहोचलं. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा सिनेमाची कमाई पूर्वपदावर आली.

वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई

रविवारी ‘पुष्पा 2’ ने १६ कोटींची बंपर कमाई केली

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने शनिवारी १२ कोटी ५ लाख रुपयांची कमाई केली होती, तर रविवारी १६ कोटी रुपयांची बंपर कमाई केलीये. या चित्रपटाने हिंदीत जवळपास १२ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकूणच, चित्रपटाने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ११५७ कोटी ३५ लाखांची कमाई केली आहे. सिनेमाच्या फक्त हिंदी भाषेच्या कमाईबद्दल सांगायचं तर या सिनेमाने ७५३ कोटी ९ लाख रुपये कमावले आहेत.

‘पुष्पा २’च्या जगभरातील कलेक्शनचा विचार केला तर या चित्रपटाने जवळपास १६३७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने २४ दिवसांत जगभरात १६१८ कोटींची कमाई केली होती. तर परदेशात या चित्रपटाने जवळपास २६० कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर इंडिया ग्रॉस कलेक्शनबद्दल सांगायचं तर ‘पुष्पा 2’ने १३८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दंगल’ नंतर हा चित्रपट ‘बाहुबली 2’ च्या अगदी जवळ आला आहे आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. मात्र, ‘बाहुबली 2’ला मागे टाकण्यासाठी ‘पुष्पा 2’ला १५० कोटींपेक्षा जास्त कमाई करावी लागणार आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

The post वर्षाच्या शेवटच्या रविवारीही पुष्पा 2चा डंका; २५ व्या दिवशी केली १६ कोटींची बंपर कमाई first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112355 0
पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी? https://tejpolicetimes.com/?p=112129 https://tejpolicetimes.com/?p=112129#respond Tue, 24 Dec 2024 14:38:55 +0000 https://tejpolicetimes.com/?p=112129 पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी?

Pushpa 2 Box Office Collection Day 20 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाने २०व्या दिवशी किती कमाई केली आहे? जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनची आणि त्याच्या सिनेमाची चर्चा आहे. त्याच्या पुष्पा 2 या चित्रपटाने २० दिवसांत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पुष्पा 2 दंगलच्या रेकॉर्डवर लक्ष ठेवून आहे. […]

The post पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी?

Pushpa 2 Box Office Collection Day 20 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाने २०व्या दिवशी किती कमाई केली आहे? जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनची आणि त्याच्या सिनेमाची चर्चा आहे. त्याच्या पुष्पा 2 या चित्रपटाने २० दिवसांत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पुष्पा 2 दंगलच्या रेकॉर्डवर लक्ष ठेवून आहे. चित्रपटाची अशीच कमाई होत राहिली तर त्याचा विक्रम मोडायला जास्त वेळ लागणार नाही. मात्र, पुष्पाची हवा आता कमी होत असून सिनेमाची कमाईसुद्धा कमी होतेय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर २०व्या दिवशी चित्रपटाने खूप कमी कमाई केली आहे. आठवड्याच्या दिवसामुळे देखील पुष्पा 2 चे कलेक्शन कमी आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपट चांगलं कलेक्शन करू शकतो. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ ने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या सिनेमाने चांगलीच कमाई केलीये. पुष्पा 2 ने बाहुबली 2 चा विक्रम मोडला असून ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी?

पुष्पा २चं २०व्या दिवसाचं कलेक्शन

पुष्पा 2 च्या २० व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत ७.८६ कोटी रुपये कमावले असून हे आकडे अजूनही अपडेट केले जात आहेत. रात्री ही संख्या वाढणार आहे. अंतिम डेटा सकाळीच अपडेट केला जातो. एवढ्या कलेक्शननंतर पुष्पा 2 चं कलेक्शन आता १०८३.४६ कोटी झालं आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार धमाकेदार भूमिका
तिसऱ्या आठवड्यात पुष्पा २ सिनेमाची उत्सुकता कमी झालीये. या चित्रपटाने शुक्रवारी १४ कोटी ३ लाख रुपये, शनिवारी २४ कोटी ७५ लाख रुपये, रविवारी ३२ कोटी ९५ लाख रुपये आणि सोमवारी १३ कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी भारताची आहे. सिनेमाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने १६०० कोटींचा आकडा पार केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता झळकतोय नाना पाटेकरांच्या सिनेमात; ‘वनवास’मधील भूमिकेचं होतंय कौतुक
पुष्पा 2 लवकरच KGF Chapter 2 च्या जागतिक कलेक्शनला भारतीय कलेक्शनमधून मागे टाकेल. दरम्यान, या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. अशातच पुष्पा २च्या भरगोस यशानंतर आता प्रेक्षकांना पुष्पाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

The post पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=112129 0
‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये https://tejpolicetimes.com/?p=111920 https://tejpolicetimes.com/?p=111920#respond Fri, 20 Dec 2024 02:36:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111920 ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

Pushpa 2 Box Office Collection Day 15 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा पुष्पा 2 दररोज नवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. तिसऱ्या वीकेंडपूर्वी या चित्रपटाने जगभरात १५०८ कोटींची कमाई केली असली तरी हा चित्रपट अजूनही १००० कोटींच्या कमाईपासून दूर आहे. पुष्पा 2 […]

The post ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

Pushpa 2 Box Office Collection Day 15 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा पुष्पा 2 दररोज नवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. तिसऱ्या वीकेंडपूर्वी या चित्रपटाने जगभरात १५०८ कोटींची कमाई केली असली तरी हा चित्रपट अजूनही १००० कोटींच्या कमाईपासून दूर आहे. पुष्पा 2 ने याआधीच 2024 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पण तिसऱ्या वीकेंडला हा सिनेमा आणखीन कमाई करणार आहे.
शो बंद होताच कोट्यवधींच्या कर्जात बुडालेली लोकप्रिय अभिनेत्री; रस्त्यावर काढलेली रात्र अन्…

पुष्पा २चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilkच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 ने १५ व्या दिवशी १७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामध्ये तेलुगूमध्ये २.७५ कोटी रुपये, हिंदीमध्ये १४ कोटी रुपये, तामिळमध्ये ८ लाख रुपये, कन्नडमध्ये १३ लाख रुपये आणि ७ लाख रुपये मल्याळम मध्ये मिळवले आहे. यानंतर या सिनेमाचं भारतातील कलेक्शन ९९० कोटी ७ लाख रुपये झालं आहे. तर जगभरातील कलेक्शन १५०८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
जगभरातील कलेक्शन शेअर करताना ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रोडक्शन हाऊसने लिहिले – ‘व्यावसायिक सिनेमा पुन्हा परिभाषित केलं गेलं आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. #Pushpa2TheRule ने जगभरात १५०८ कोटी रुपयांची कमाई केली असून हा आकडा गाठणारा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरला आहे.

‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये

पुष्पा २च्या १४ दिवसांच्या दिवसांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी ६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी कमावले होते. सातव्या दिवशी ४३.३५ कोटी आणि आठव्या दिवशी ३७.४५ कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाने एका आठवड्यात ७२५.८ कोटींचा व्यवसाय केला. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ने नवव्या दिवशी ३६.३ कोटी रुपये, १२व्या दिवशी २४.३५ कोटी रुपये कमावले आहेत. १४ व्या दिवशी २० कोटी ५५ लाख रुपये कमावले असून त्यानंतर दुसऱ्या आठवड्याचं कलेक्शन २६४ कोटी ९लाख रुपये आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणत पुष्पा राजने केली छप्परफाड कमाई; जगभरात कमावले १५०८ कोटी रुपये first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111920 0
पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड https://tejpolicetimes.com/?p=111819 https://tejpolicetimes.com/?p=111819#respond Wed, 18 Dec 2024 02:51:34 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111819 पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड

Pushap 2 Box Office Collection : पुष्पा २चं १३ व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात असून त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी होताना दिसत नाहीये. भरगोस कमाई करणारा हा […]

The post पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड

Pushap 2 Box Office Collection : पुष्पा २चं १३ व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात असून त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी होताना दिसत नाहीये. भरगोस कमाई करणारा हा सिनेमा रोज जुने रेकॉर्ड मोडीत काढत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशीच बजेट वसूल केलं होतं आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या १३व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली आहे हे जाणून घेऊया?

‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट देशभरात आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. भारतात या सिनेमाचं वेड सर्वांनाच लागलं आहे आणि त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती, मात्र दुसऱ्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली.
कहाणी चोरुन तयार केलेला आमिर खानचा लोकप्रिय सिनेमा? ज्येष्ठ अभिनेत्याचे गंभीर आरोप
अशातच, ‘पुष्पा 2: द रुल’च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाख रुपयांचा व्यवसाय केला. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी ३६ कोटी ४ लाख आणि दुसऱ्या शनिवारी ६३ कोटी ३ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या रविवारी ७६ कोटी ६ लाख रुपये आणि दुसऱ्या सोमवारी २६ कोटी ९५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीजच्या १३व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी सर्व भाषांसह देशांतर्गत बाजारात २४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यांसह, ‘पुष्पा 2: द रुल’ची १३ दिवसांची एकूण कमाई आता ९५३.३ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ने १३ दिवसांत तेलुगूमध्ये २९०.९ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५९१.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ५०.६५ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.८७ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.७८ कोटी रुपये कमावले आहेत. ‘पुष्पा 2’ १३व्या दिवशी हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
कपूर कुटुंबात कोणालाच नाही शिक्षणाची गोडी, एकमेव अभिनेता ठरला अपवाद, शिकण्यासाठी सोडलं बॉलिवूड
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2: द रुल’ने आणखी एक यश संपादन केलं असून १३व्या दिवशी १८.५ कोटींची कमाई करून हा चित्रपट हिंदी भाषेतील सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. यासह या चित्रपटाने अनेक मोठे चित्रपट मागे टाकले आहेत.

अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 हा भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याने टॉप ३ मध्ये प्रवेश करण्यासाठी कल्की 2898 एडी, स्त्री 2, पठाण आणि गदर 2 यांसह अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता सा सिनेमाची टक्कर बाहुबली २ सिनेमासोबत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचण्यासाठी पुष्पा 2 ला आता जवळपास ७८ कोटी रुपयांची गरज आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post पुष्पा राजची भाईगिरी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ; ९५० कोटींचा टप्पा केला पार, मोडले अनेक सिनेमाचे रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111819 0
‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड https://tejpolicetimes.com/?p=111777 https://tejpolicetimes.com/?p=111777#respond Tue, 17 Dec 2024 03:50:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111777 ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पुष्पा २ सिनेमा भारतात १००० कोटी रुपये कमावणार आहे. या सिनेमाने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 ने याआधीच […]

The post ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शन.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वीकेंड असो किंवा इतर दिवस, चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पुष्पा २ सिनेमा भारतात १००० कोटी रुपये कमावणार आहे. या सिनेमाने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा 2 ने याआधीच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असून आता एसएस राजामौली यांच्या आरआरआरचाही या यादीत समावेश झाला आहे. तसंच हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे, त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर येण्यास फारसा वेळ लागणार नाही.

पुष्पा २ सिनेमाचं जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचं झाल्यास, या सिनेमाने KGF चॅप्टर 2 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे. लोक हा चित्रपट एकदा नाही तर २-३ वेळा पाहत असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समजून आलंय.

‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड

RRR चा रेकॉर्ड मोडला

Sacnilkच्या रिपोर्टनुसार, पुष्पा २ने जगभरात १३२२ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने RRR KGF Chapter 2 ला मागे टाकून तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. RRR सिनेमाचं कलेक्शन १२३० कोटी आहे आणि KGF चॅप्टर २चं कलेक्शन १२१५ कोटी आहे. त्याचबरोबर बाहुबली २ने १७९० कोटींची कमाई केली होती तर दंगलने २०७० कोटींची कमाई केलीये. त्यामुळे अल्लू अर्जुनचा पुष्पा २ सिनेमा लवकरच लांबचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

पुष्पा २ने भारतात जवळपास ९२९ कोटींची कमाई केली असून या सिनेमाला १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
CM चा लेक म्हणजे तो बिघडलेलाच! जिनिलियाचा पहिल्या भेटीत झालेला गैरसमज, असं फुललं रितेशसोबतचं नातं
दरम्यान, पुष्पा २ सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. चाहत्यांना या चित्रपटाचं वेड लागलं असून या सिनेमाला पहिल्या भागापासून ते दुसऱ्या भागापर्यंत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात पुष्पाच्या तिसऱ्या भागाची उत्कंठा वाढली असून तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘फायर नहीं, वाईल्ड फायर…’ पुष्पा २ची जगभरात तगडी कमाई, अल्लू अर्जुनने मोडला RRRचा रेकॉर्ड first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111777 0
झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा https://tejpolicetimes.com/?p=111729 https://tejpolicetimes.com/?p=111729#respond Mon, 16 Dec 2024 03:44:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111729 झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं ११व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या […]

The post झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं ११व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी त्याची किंमत वसूल केली होती आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी किती कलेक्शन केलं आहे? ते जाणून घेऊया.

‘पुष्पा 2: द रुल’ ने ११व्या दिवशी किती कमाई केली?

‘पुष्पा 2: द रुल’ रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात आहे आणि त्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने प्रचंड कमाई केली नाही तर दुसऱ्या आठवड्यामध्येही या ॲक्शन थ्रिलरने धमाल केली. दुसऱ्या शनिवारीही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या रविवारीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते. यासोबतच ‘पुष्पा 2: द रुल’नेही दुसऱ्या वीकेंडला धुमाकूळ घातलाय.
Ustad Zakir Hussain Passed Away : उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड, कुटुंबीयांनी दिलं निधनाचं वृत्त
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाखांची कोटींची कमाई केली आहे. ९व्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी ४ लाखांची कमाई केली, तर १०व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’चं कलेक्शन ६३.३ कोटी रुपये होतं. आता चित्रपटाच्या ११व्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यांसह, ‘पुष्पा 2: द रुल’चे ११ दिवसांचं एकूण कलेक्शन आता ९०० कोटींवर पोहोचलं आहे. रिलीजच्या ११ दिवसांत, चित्रपटाने तेलगूमध्ये २७९.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४८.१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.५५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.४ कोटी रुपये कमावले आहेत.
हे सुंदर क्षण…. झाकीर हुसेन यांची ती पोस्ट ठरली अखेरची, भारताने हिरा गमवल्याचे चाहत्यांचे म्हणणे

‘पुष्पा 2: द रुल’ ने यशच्या KGF 2 चा रेकॉर्ड मोडला

‘पुष्पा 2: द रुल’ने दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत विक्रमी ९००.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF चॅप्टर 2’ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111729 0
पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी https://tejpolicetimes.com/?p=111682 https://tejpolicetimes.com/?p=111682#respond Sat, 14 Dec 2024 10:12:50 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111682 पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी

Pushpa 2 Box Office Collection Day 8 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाचं आठव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देश असो किंवा परदेश अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज बंपर कमाई करत आहे. दरम्यान, […]

The post पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी

Pushpa 2 Box Office Collection Day 8 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाचं आठव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देश असो किंवा परदेश अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज बंपर कमाई करत आहे. दरम्यान, शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली, ज्यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले. परंतु बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चा वेग कमी झालेला नाही. याउलट चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी चांगली कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 ने नवव्या दिवशी २७.५ कोटींची कमाई केलीये. यानंतर आता भारतात पुष्पा 2 ची एकूण कमाई ७५० कोटींच्या पुढे गेली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे जगभरात बॉक्स ऑफिस कलेक्शन १०८० कोटींच्या आसपास पोहोचले आहे.मात्र, हे सिनेमाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे असून ते बदलण्याची शक्यता आहे.

पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी

गेल्या आठ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी १७४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ११९.२५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी कमाई १४१.०५ कोटींवर पोहोचली आहे. पाचव्या दिवशी कलेक्शन ६४.४५ कोटी होतं. चित्रपटाने सहाव्या दिवशी ५१.५५ कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाने सातव्या दिवशी ४३.३५ कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी चित्रपटाचा आकडा २७.५ कोटींवर पोहोचलाय.
‘अभिनेत्री असताना हा सन्मान मिळणं दुर्मिळ’ मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता माळी भावुक
आठ दिवसात या सिनेमाने ७२६ कोटी २५ लाखांचं कलेक्शन केलं असून त्यापैकी तेलुगूमध्ये २४१ कोटी, हिंदीमध्ये ४२५.६ कोटी, तमिळमध्ये ४१ कोटी, कन्नडमध्ये ५.३५ कोटी आणि मल्याळममध्ये १२.४ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडला हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या वीकेंडला हा चित्रपट १५०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. तर चित्रपटाने आधीच ५०० कोटी रुपयांचे बजेट वसूल केले आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रत्येक दिवसागणिक विक्रम मोडत आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111682 0
‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट https://tejpolicetimes.com/?p=111359 https://tejpolicetimes.com/?p=111359#respond Fri, 06 Dec 2024 02:27:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111359 ‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात […]

The post ‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचा सिनेमा ठरला. ‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केलंय ते येथे जाणून घेऊया.

‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?

‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझर, ट्रेलर आणि गाण्यांपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, याचा पुरावा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पाहायला मिळाला. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची प्री-तिकीट विक्रीही बंपर होती आणि हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटगृहात दाखल होताच तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत सायली-अर्जुन; देणार प्रेमाची कबुली, खऱ्या तन्वीच्या फोटोमुळे येईल का सत्य उघडकीस?
‘पुष्पा 2’साठी जेवढं वेड प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळालं ते क्वचितच इतर कोणत्याही चित्रपटासाठी पाहायला मिळालं असेल. यासोबतच ‘पुष्पा 2’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी नोटांचा असा पाऊस पडला की प्रत्येक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. आता ‘पुष्पा 2’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसले. यासह ‘पुष्पा 2’ ची भव्य सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचा सलामीवीर ठरला. ‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केले आहे ते येथे जाणून घेऊया.

‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?

‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बरं, चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझर, ट्रेलर आणि गाण्यांपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, याचा पुरावा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पाहायला मिळाला. खरं तर, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची प्री-तिकीट विक्रीही बंपर होती. आणि हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटगृहात दाखल होताच तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सकाळपासून रात्रीपर्यंतचे शो हाऊसफुल्लपणे होते आणि चित्रपटगृहातील प्रत्येक सीनवर लोक शिट्ट्या वाजवताना तर कधी टाळ्या वाजवताना दिसत होते. ‘पुष्पा 2’साठी जेवढं वेड प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळालं ते क्वचितच इतर कोणत्याही चित्रपटासाठी पाहायला मिळालं असेल. यासोबतच ‘पुष्पा 2’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी नोटांचा असा पाऊस पडला की प्रत्येक चित्रपटाचे रेकॉर्ड वाहून गेले. आता ‘पुष्पा 2’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सर्व भाषांसह १६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातील तेलुगू चित्रपटाने सर्वाधिक ८५ कोटींचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये ६७ कोटी रुपये, तामिळमध्ये ७ कोटी रुपये, कन्नडमध्ये १ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये ५ कोटी रुपयांची कमाई केलीये.
रोहित शर्मासोबत डेटिंगच्या चर्चा; बोल्ड फोटोने उडालेली सोशल मीडियावर खळबळ, लग्नाच्या एका वर्षातच घटस्फोट‘पुष्पा 2’ ने शाहरुख खानच्या पठाण (५७ कोटी) आणि जवान (७५ कोटी) प्रभासच्या कल्की 2898 एडी (९५ कोटी), यशच्या KGF 2 (११६ कोटी), रणबीर कपूरचा ऍनिमल (६३.८० कोटी), ज्युनियर एनटीआरला पराभूत केलं असून रामचरणच्या RRR (१६३ कोटी), बाहुबली 2 (१२१ कोटी) यासह सर्व चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शन धुळीस मिळाले आणि यासोबतच हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

‘पुष्पा 2’ वीकेंडला २५० कोटींचा टप्पा पार करेल

‘पुष्पा 2’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये उसळते आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १७० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचलाय. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ओपनिंग वीकेंडला हा चित्रपट २५० कोटींचा टप्पा पार करण्याची अपेक्षा आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘पुष्पा २’ ची क्रेझ प्रेक्षकांच्या उरात सळसळली; मोडले सर्व सिनेमांचे रेकॉर्ड, ठरला देशातला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111359 0