reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121मुंबई– सध्याचा वातावरणात होणारा बदल बॉक्स ऑफिसवरही परिणाम दाखवत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच तिकीट बारीवर येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. परिणामी शाहरुख खानचा ‘डंकी ‘ आणि प्रभासचा ‘सालार’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत सातत्याने घट होत आहे.रिलीजच्या १९ व्या दिवशी सोमवारी ‘डंकी ‘ देशात २ कोटींचा व्यवसायही करू शकला नाही. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची […]
The post रणबीरसमोर फिका पडला बादशाह, ३९ व्या दिवशी अॅनिमलची ९०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री तर,’डंकी’ला ब्रेक first appeared on TEJPOLICETIMES.
]]>राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘डंकी ‘ गेल्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. सध्या बॉक्स ऑफिसवर प्रभासचा ‘सालार’ हे एकमेव मोठे आव्हान डंकीसमोर होते, परंतु दुर्दैवाने या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत सातत्याने घट होत आहे. sacnilk च्या अहवालानुसार, ‘डंकीने’ सोमवारी, १९ व्या दिवशी देशात केवळ १.५० कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २१८.१७ कोटी रुपये झाले आहे.
‘डंकी ‘ १२० कोटींच्या बजेटमध्ये बनला
‘डंकी ‘चे बजेट १२० कोटी रुपये आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, त्यामुळे तो देशातील २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करु शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. पण हळूहळू चित्रपटाने बजेटच्या दीडपट कमाई केली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सालार’शिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट नाही. साहजिकच अशा परिस्थितीत प्रेक्षकांकडेही पर्यायांचा अभाव असतो. २५ जानेवारीला हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा ‘फाइटर’ हा पुढचा मोठा रिलीज होणारा सिनेमा असेल. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांचा ‘मेरी ख्रिसमस’ १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
‘डंकी ‘ने जगभरात ४२७ कोटींचा टप्पा
शाहरुख खान, तापसी पन्नू स्टारर ‘डंकी’ ने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या चित्रपटाने १९ दिवसांत जगभरात ४२७ कोटी रुपयांचे कमाई केली आहे. शाहरुखच्या आधीच्या दोन चित्रपटांसारखा तो ब्लॉकबस्टर ठरला नाही पण ‘सालार’ची बंपर ओपनिंग होऊनही हा सिनेमा तिकीट खिडकीवरच तग धरुन आहे.
‘डंकी ‘ ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘किक’ला पराभूत करू शकेल का?
‘फायटर’ रिलीज होईपर्यंत ‘डंकी ‘ भारतीय बॉक्स ऑफिसवर संथ गतीने कमाई करत राहील, असा अंदाज आहे. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने देशात २२७ कोटींची कमाई केली होती. तर सलमानच्या ‘किक’ने २३३ कोटींची कमाई केली होती. ‘डंकी ‘ची आयुष्यभराची कमाई या चित्रपटांना मागे टाकते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘अॅनिमल’ने देशात ५५० कोटी आणि जगभरात ९०० कोटींचा टप्पा पार
तर दुसरीकडे रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ देशात सातत्याने लाखोंची कमाई करत आहे. त्यामुळे अनेक थिएटर्सनी ‘अॅनिमल’चे शोही वाढवले आहेत. असे असूनही ‘अॅनिमल’ने सोमवारी रिलीजच्या ३९व्या दिवशी ३५ लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशा प्रकारे, चित्रपटाने देशात ५५०.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर जगभरातील ९०० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन पार केले आहे.
The post रणबीरसमोर फिका पडला बादशाह, ३९ व्या दिवशी अॅनिमलची ९०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री तर,’डंकी’ला ब्रेक first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई– हे वर्ष सरत असताना बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ‘अॅनिमल’ या सिनेमाचे वादळ आले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने जो चमत्कार केलाय तो आजपर्यंत रणबीर कपूर, अनिल कपूर किंवा बॉबी देओलच्या कोणत्याही चित्रपटाने दाखवलेला नाही. शुक्रवार,१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी वर्षाभरातील मोठी […]
The post रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची बंपर कमाई,’पठाण’ आणि ‘गदर २’ लाही केले धोबीपछाड first appeared on TEJPOLICETIMES.
]]>रणबीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणबीरचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.४२ कोटींची कमाई केली होती. कमाईच्या बाबतीत, तो ‘जवान’ वगळता या वर्षातील इतर दोन हिट चित्रपट ‘पठाण’ आणि ‘गदर २’पेक्षा खूप पुढे गेला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘ॲनिमल’ने उत्कृष्ट ॲडव्हान्स बुकिंगसह ६१ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. एनसीआरमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाच्या ऑक्युपेंसीबद्दल बोलायचे झाले तर, एकूण ६२.४७% आणि रात्रीच्या शोमध्ये ८४.०७% होती.
‘अॅनिमल’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला
चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलले जात आहे की, पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने, पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई झाली होती. तर शाहरुखच्या मागील ‘जवान’ या चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती.
‘अॅनिमल’ने उत्तर अमेरिकेत मोडला रेकॉर्ड, दक्षिणेत सकाळी ६ वाजल्यापासून लोक रांगेत उभे
या चित्रपटातील रणबीरच्या लूकने सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेत्याने याआधी कधीही अशा प्रकारची भूमिका साकरली नव्हती. बॉबी देओल हा देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण आहे. हा चित्रपट गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि उत्तर अमेरिकेत ८.३ कोटी रुपयांची कमाई करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम केल्याचे बोलले जात आहे. भारताच्या विविध भागात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये असलेल्या सिनेमा हॉलमध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच चाहत्यांची लांबलचक रांग लागली होती. ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांची दक्षिणेत प्रचंड क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जगाला या चित्रपटाचे वेड लागले आहे, असे म्हणण्यात गैर नाही.
‘अॅनिमल’चे बजेट १०० कोटी रुपये
या चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये आहे आणि पहिल्याच दिवशीच्या कमाईतून ही रक्कम वसूल झाली आहे. सुमारे ३ तास २१ मिनिटांचा हा चित्रपट देशभरातील सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील अति हिंसात्मक दृश्यांमुळे तो A सर्टिफिकेटसह पास झाला.

]]>