reviews-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121feeds-for-youtube
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121instagram-feed
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121publisher
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121मुंबई– लोकप्रिय अभिनेता अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन यांचा हॉरर थ्रिलर चित्रपट ‘शैतान’ने प्रदर्शित होण्यापूर्वीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं प्रदर्शनानंतररही हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतोय. ‘आर्टिकल ३७०’, ‘लापता लेडीज’ सारखे चित्रपट आधीच बॉक्स ऑफिसवर असताना ‘शैतान’ ने चित्रपटगृहांमध्ये आपला दबदबा बनवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची […]
The post Shaitaan Box Office: बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चं वादळ; पाच दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई? first appeared on TEJPOLICETIMES.
]]>या चित्रपटाने शनिवारी १८. ७५ कोटी आणि रविवारी २०. ०५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या सोमवारीही ७. २५ कोटींचा गल्ला जमवला. सोमवारपासून इतर चित्रपटांची स्थिती वाईट झाली असली तरी इतर चित्रपटांच्या तुलनेत मंगळवारीही या चित्रपटाने जवळपास ६. ७५ कोटी इतकी कमाई केली. एकूण या चित्रपटाने जवळपास ६८ कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचं बजेट ६० ते ६५ कोटी सांगण्यात येतंय. सोबतच या चित्रपटाने संपूर्ण जगभरात ९७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे नाईट शो जोरदार सुरू आहेत. काही दिवसातच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल यात शंका नाही.
The post Shaitaan Box Office: बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चं वादळ; पाच दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई? first appeared on TEJPOLICETIMES.
]]>मुंबई– अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या सिनेमाने काल पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी, ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महाशिवरात्रीच्या सुट्टीचा फायदा झाला. विशेष म्हणजे रिलीज होण्यापूर्वीच, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.७६ लाखांहून अधिक तिकिटे विकून ४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट १०-१२ कोटींहून अधिक […]
The post महाशिवरात्रीच्या दिवशी ‘शैतान’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई first appeared on TEJPOLICETIMES.
]]>विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’ हा एक सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर आहे. ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी आर माधवन आणि जानकी बोदीवाला यांच्या अभिनयाचे कौतुक केले. याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवरही दिसून आला. शुक्रवारी मॉर्निंग शोमध्ये ‘शैतान’साठी १४ टक्के प्रेक्षकांनी उपस्थिती लावली, तर रात्रीच्या शोमध्ये ही संख्या ४३% वर पोहचलेली.
‘शैतान’ने पहिल्या दिवशी १४.२० कोटींची कमाई केली
sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ने पहिल्या दिवशी देशात १४.२० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर जगभरात २१.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘शैतान’ हा अजय देवगणचा परदेशातील रिलीज झालेला सर्वात मोठा सिनेमा ठरला. परदेशात १२०० हून अधिक स्क्रीनवर तो प्रदर्शित झाला आहे. याचा फायदाही चित्रपटाला झाला आहे. पहिल्याच दिवशी परदेशात शैतानने ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दृश्यम २ ला गाठू शकला नाही शैतान
‘शैतान’ची कमाई आश्चर्यकारक आहे कारण याआधी देशात हॉरर प्रकारातील कोणत्याही चित्रपटाला इतकी चांगली सुरुवात मिळाली नव्हकी. लॉकडाऊननंतर रिलीज झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटांपैकी ‘दृश्यम २’ सोडल्यास ‘रनवे ३४, ‘थँक गॉड’ आणि ‘भोला’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे ‘शैतान’च्या कमाईचा आकडा अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांसाठी सुखद आहे. ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवसाची कमाई १५.३८ कोटी झाली होती. त्यामुळे त्या कमाईच्या तुलनेत शैतान नक्कीच मागे पडला आहे. पण या ठिकाणी दोन्ही चित्रपटांचे जॉनर वेगळे आहेत. तसेच हा सिक्वेल चित्रपट नाही त्यामुळे कमाईत तफावत होऊ शकते.
‘शैतानचे बजेट वीकेंडला सरप्राईज देऊ शकते
बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’समोर सध्या कोणतीही मोठी स्पर्धा नाही. ‘आर्टिकल 370’ आणि ‘लापता लेडीज’चे कौतुक होत आहे, पण हे दोन्ही चित्रपट फारशी कमाई करत नाहीत. त्यामुळे ‘शैतान’ला बक्कळ कमाई करण्याची संधी आहे. हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये अधिक कमाई करून सर्वांना चकित करू शकतो यात शंका नाही. मात्र त्याची खरी कसोटी सोमवारपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचे बजेट ६०-६५ कोटी रुपये होते. चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला तर तो २०२४ चा पहिला हिंदी सुपरहिट चित्रपट ठरू शकतो.
‘शैतान’ची कथा आणि कलाकार
अजय देवगण आणि आर माधवन व्यतिरिक्त ‘शैतान’मध्ये ज्योतिका आणि जानकी बोदीवाला यांच्याही भूमिका आहेत. हा २०२३ मध्ये आलेल्या गुजराती हॉरर चित्रपट ‘वश’चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका फार्महाऊसवर सुट्टीवर गेलेल्या कुटुंबाची आहे, ज्याच्या घरी एक अनोळखी व्यक्ती काही काळ भेट देते, परंतु नंतर ती जायचे नाव घेत नाही. त्यानंतर ती अनोळखी व्यक्ती त्या कुटुंबातील मुलीला आपल्या काळ्या जादूने जाळ्यात ओढतो.
The post महाशिवरात्रीच्या दिवशी ‘शैतान’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई first appeared on TEJPOLICETIMES.
]]>